महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश-बिहार होतोय- डॉ. भालचंद्र मुणगेकर

Update: 2023-06-08 02:07 GMT

अक्षय भालेराव यांची बातमी वाचल्या पासून मी प्रचंड अस्वस्थ असून शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र बिहार आणि उतर प्रदेशाच्या जातीयवादी आणि धर्मांध वाटेने निघाला आहे, त्याला रोखण्याचे काम प्रत्येकाचे आहे, असं मत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.


Full View

Similar News