छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिकृती उभारण्याची खरचं गरज आहे का? सध्या रेल्वेस्थानकाला, एअरपोर्टला शिवाजी महाराजांचे नाव दिले आहे. सर्वांच्या मनात महाराजांचे अढळ स्थान आहे. तरी देखील पुतळा उभारण्याची गरज आहे?
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये हिंदू-मुस्लिम वाद का?
शिवाजी महाराजांच्या कार्यकालात अनेक मुस्लिम बांधव त्यांच्या मावळ्यांमध्ये होते. एवढेच काय अफजलखानाचा वध करण्याबाबत देखील आपल्याला इतकेच माहित आहे की, महाराजांनी वाघ-नख्यांद्वारे अफजलखानाचा वध केला, परंतू त्या मागची खरी कल्पना ही शिवाजी महाराजांच्या मुस्लिम सुरक्षारक्षकाची होती. शिवाजी महाराज व हिंदू - मुस्लीम वाद नक्की काय आहे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ,