विनायक दामोदर सावरकर एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते. त्यांना स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी मानले जात होते.
सावरकरांना प्रसिद्ध मराठी लेखक व पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी स्वातंत्र्यवीर ही उपाधी दिली.
तर अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत असे म्हटले जाते की सावरकर पळकुटे होते याबाबतचे सत्य नक्की काय आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ...