sardar patel : भारताचे पंतप्रधान पदासाठी सरदार पटेल यांच्यावर अन्याय झाला होता का?
भारताच्या पंतप्रधान पदाच्या निवडीवेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर अन्याय झाला होता का?;
सरदार पटेल यांच्यावर अन्याय करून पंडित नेहरूंना पंतप्रधान बनवले असल्याचा प्रचार केला जातो. पटेल जर पंतप्रधान असते तर काश्मीर समस्या उद्भवली नसती आणि देशात चांगले बदल झाले असते, असं म्हणत पंडित नेहरूंना टार्गेट केले जाते. पण खरंच सरदार पटेल यांच्यावर अन्याय झाला होता का? याबाबत इतिहासाची बाराखडी या मॅक्स महाराष्ट्रच्या विशेष सीरीजमध्ये ज्येष्ठ इतिहासकार राम पुनियानी इतिहासातील घटनांची सत्यता मांडली आहे. त्यामुळे सरदार पटेल यांच्या जयंतीनिमीत्त तुम्ही हा व्हिडीओ नक्की पहा आणि सत्य माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी व्हिडीओ शेअर करा.