छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीमांविरोधी होते का?
छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीमांविरोधी होते का?;
सध्या समाजात अशी धारणा आहे, हिंदू राजा आणि मुस्लिम राजा हे धर्माचा वाद घेऊन लढाई करत असत. परंतू असे कसे सहजपणे अकबर राजा आणि राणा प्रताप यांच्यातील लढाईला हिंदू-मुस्लिम असा फरक करुन प्रस्तूत केले. असे कसे शिवाजी महाराज आणि औरंगजेबाच्या लढाईला देखील धर्माचे स्वरुप देउन दाखवण्यात आले?
या सर्व लढायांचा आणि धर्माचा इथे काहीच संबंध नाही. याचा सरळ सोपा अर्थ आहे की, धर्माचा प्रचार-प्रसार हा संत आणि धर्मगुरुंनी केला. राजांनी फक्त आपल्या सत्तेचा प्रचार-प्रसार केला. छत्रपती शिवाजी महाराज - औरंगजेब आणि अकबर - राणा प्रताप यांच्यातील लढाई नक्की कशामुळे झाल्या? खरचं सर्वांना वाटते तसे धर्मावरुन त्यांच्यात वाद होत असतं का?
काय होती या मागची कारणे? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ,