चंद्रयान मोहिमेत वैज्ञानिक बुद्धिमत्तेचे कौतुक झाले पाहिजे, तीने नेसलेल्या साडीचे नाही ?

Update: 2023-07-16 14:23 GMT

चंद्रयान मोहीम भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवपूर्ण घटना आहे. यामोहिमेत महिला वैज्ञानिकांचा ही सहभाग लक्षणीय होता, मात्र त्यांच्या कर्तृत्वाचे, बुद्धिमत्तेचे, मेहनतीचे कौतुक होण्याऐवजी त्यांनी नेसलेल्या साडीमुळे कसे संस्कृती रक्षण केले त्याच्याच अधिक चर्चा रंगल्या आहेत . भारतात महिलांनी साडी नेसण्याची संस्कृतीची वाहिनी प्रचारीत करून महिलाना त्यात अडकवले जात आहे का? साडी ही महिलांसाठी आरामदायक आहे का? साडीमुळे महिलेचा जीव जाऊ शकतो का? साडीमुळे कुठल्या अडचणी येतात हे जाणून घेण्यासाठी ही चर्चा नक्की ऐका



Full View



Tags:    

Similar News