बारसूचे आंदोलक म्हणतात, फडणवीसांनी नावं सांगावी कुणाच्या खात्यात पैसे आले ?

Update: 2023-08-08 03:54 GMT
बारसूचे आंदोलक म्हणतात, फडणवीसांनी नावं सांगावी कुणाच्या खात्यात पैसे आले ?
  • whatsapp icon

कोकणातील नाणार नंतर आता बारसू येथे होणाऱ्या नियोजित रिफायनरी प्रकल्पा विरोधात आंदोलन करणाऱ्यांसाठी बंगळुरू येथून पैसे येत असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात केला होता. त्यावर आता आंदोलक आक्रमक झाले आहेत. फडणवीसांनी नावं सांगावी कुणाच्या खात्यात पैसे आले, असं थेट आव्हानचं आंदोलकांनी दिलंय. या आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय आहे, जे जाणून घेतलंय आमचे वरिष्ठ प्रतिनिधी किरण सोनावणे यांनी या संवादातून...


Full View


Tags:    

Similar News