Budget 2022 : भाग - 6 धोरणांची किंमत अर्थव्यवस्थेला मोजावी लागेल

Update: 2022-01-25 05:58 GMT

 केंद्रीय बजेट आता लवकरच सादर होणार आहे. गेल्या सात वर्षात मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचा परीपाक देशानं पाहीला आहे. प्रतिकुल परीमानांचा परीणाम उद्योगांवर झाला आहे. या धोरणाचा फटका सर्वसामान्यांनाही बसत आहे. आगामी काळात याची जबर किंमत देशाला मोजावी लागेल याचं विश्लेषण केले आहे, बॅकिंगतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी...केंद्रीय बजेटवरील मालिकेचा सहावा भाग नक्की पाहा....


Full View

Tags:    

Similar News