भारताच्या मातीत रुजलेली मुस्लीम संस्कृती अरबस्तान व पाकीस्तानातील मुस्लिमांच्या संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. भारतीय मुस्लीम संस्कृती मुस्लीमेत्तर लोकांनी समजून न घेतल्यास मुसलमानांविरुद्ध अनेक गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे या संस्कृतीची ओळख करून घेणे अतिशय महत्वाचे आहे. भारतीय मुस्लीम संस्कृतीतील विविध अभ्यासपूर्ण कंगोरे जाणून घ्या इतिहास अभ्यासक सरफराज अहमद यांच्याकडून....