एकोणिसाव्या शतकातील विषमता, आचार-विचारांच्या विरोधात पेटून उठलेली भारतीय समाजातली पहिली क्रांतिकारी विद्यार्थिनी मुक्ता साळवे कोण होती? तिच्या निबंधाचा विषय काय होता? ज्ञानोदय मासिकानं मुक्ताचा लेख प्रसिध्द झाल्यानंतर काय झाले होते? पहा इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांचे परखड विश्लेषण...