पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्याबाबतचे स्वातंत्र्यासाठीचे प्रयत्न तसेच त्यांचे स्वातंत्र्यानंतरचे आधूनिक भारतातील योगदान यासंबंधीत थोडक्यात माहिती अनेकांना माहित आहे.
परंतू हल्ली त्यांच्याबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामागचे खरं काय आणि खोटं काय?
असे म्हटले जाते पंडीत नेहरु हे अय्याशी होते हे खरे आहे का? काय आहे यामागचे सत्य पाहा हा व्हिडीओ,