भारतीय लष्करी दलाचा गौरवशाली इतिहास...
अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. पाहा: भारतीय लष्करी दलाचा गौरवशाली इतिहास;
'सर्व्हिस बिफोर सेल्फ' हे बोधवाक्य असलेल्या भारतीय लष्कराचा आज स्थापना दिवस. भारताची राष्ट्रीय सुरक्षितता, त्याचे संरक्षण आणि परकीय अतिक्रमणापासून देशाचे संरक्षण, देशाच्या सीमेवर शांतता आणि सौहार्द राखणे याला लष्कराचे प्राधान्य असते. मात्,र तुम्हाला माहित आहे का भारतीय लष्करी दलाची स्थापना कधी झाली? इंग्रजांना भारतात लष्कराची गरज का भासली? ब्रिटिश इंडिअन आर्मीचा वर्धापन दिन कधी असतो?
१८५७ च्या युद्धात लष्कराची भूमिका का महत्त्वाची ठरली? दुसऱ्या महायुद्धात भारतीय सैन्य कोणासोबत लढलं? दुसऱ्या महायुद्धात भारतीय लष्कराची कामगिरी कशी होती? भारताचे महत्त्वाचे सेनापती कोणते? हे जाणून घेण्यासाठी पाहा भारतीय लष्करी दलाचा गौरवशाली इतिहास सांगतायेत ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचा हा व्हिडिओ...