जातीय-धार्मिक दंगलीचा देशाच्या प्रगतीवर काय परिणाम होतो?

Update: 2022-05-03 13:42 GMT

सध्या देशात अनेक ठिकाणा धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण झालेला दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर अशा घटनांचा देशाच्या प्रगतीवर काय परिणाम होतो, याबाबत किरण सोनवणे यांनी चर्चा केली आहे डॉ. कुमार सप्तर्षी यांच्याशी...


Full View

Similar News