वर्ष २०२२-२३ साठीच्या केंद्रीय बजेटची सरकारची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटाची तीव्रता कमी झाली आहे, पण सावट कायम आहे. त्यामुळे यंदाच्या बजेटकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. पण याच कालावधी दरम्यान व्होडाफोन-आयडियावरील कर्जाचे रुपांतर भागीदारीमध्ये करण्याचा धक्कादायक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम बजेटवर होणार का, या निर्णयामुळे सरकारपुढे कोणती आव्हाने निर्माण झाली आहेत, याचे विश्लेषण केले आहे विश्वास उटगी यांनी....