पुढील ५० वर्षात इंजिनिअरींग क्षेत्रात भारत कुठे असेल?

Update: 2021-10-20 07:45 GMT

दिवसेंदिवस बेरोजगारीचा आकडा वाढत चाललेला आहे... त्यामुळे शिकलेल्या तरुणाईला नोकरी कुठे मिळेल? रोजगार कसा मिळेल? आर्थिकरित्या सक्षम होताना स्वत्व कसं निर्माण करावं? ही चिंता सतावू लागली आहे. आपल्या शिक्षणाचा काही फायदा नाही म्हणून नैराश्य आलेल्या तरूणाईसाठी खास मॅक्स महाराष्ट्रने 'रोजगार इथे' हा विशेष कार्यक्रम सुरु केला आहे.

अभियांत्रिकी क्षेत्र (Engineering) का निवडावं? या क्षेत्रात आपलं करिअर (career) कसं घडवू शकतो? इंजिनिअरिंगमध्ये कोण-कोणते प्रकार आहेत ? इंजिनिअर होणं म्हणजे नक्की काय? तसेच काय आहे इंजिनिअरींग क्षेत्राचा इतिहास? भारतात इंजिनिअरींग क्षेत्राला कशी चालना मिळाली? येणाऱ्या 50 वर्षात इंजिनिअरींग क्षेत्रातला भारत कसा असेल? जाणून घेऊयात प्राध्यापक प्रमोद दस्तूरकर यांच्याकडून...


Full View

Tags:    

Similar News