राज्यातील प्रमुख धरणापैकी एक असलेले उजनी धरण प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. या पाण्यात असणाऱ्या विविध जलचर प्रजातीवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. या पाण्याच्या प्रदूषणाची काय आहेत कारणे? मानवी आरोग्याला यापासून काय धोका होऊ शकतो? पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊयात जागतिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभाग प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्याकडून..