आगरी कोळी समाजाची जीवनपद्धती कशी आहे? आगरी कोळी समाज मातृसत्ताक की पितृसत्ताक? आगरी कोळी समाजात विधवा महिलेचं लग्न कोण लावतं? याविषयी मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पाँडंट किरण सोनवणे यांनी आगरी कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील यांच्याशी बातचीत केली आहे.