शेतकऱ्यांप्रमाणे कलाकारांनाही मदत करा

शेतकऱ्यांप्रमाणे(farmers) चित्रकारांसाठी (artist) साठी ही योजना आखाव्यात अशी मागणी चित्रकार ऋत्विज चव्हाण यांनी सरकारकडे केली आहे.;

Update: 2023-07-07 11:24 GMT

राज्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच चित्रकारांसाठी सुद्धा योजना आखाव्यात अशी मागणी सोलापूरचे चित्रकार ऋत्विज चव्हाण यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांप्रमाणेच चित्रकार, कलाकार, शिल्पकार, लोक कलाकार यांनाही योजनेच्या अंतर्गत घ्यावे, अशी मागणी ऋत्विक चव्हान यांनी केली आहे. समाजातील वंचित घटक म्हणून चित्रकाराकडे पाहिले गेले पाहिजे. महागाईमुळे चित्रकारितेवर झळा पोहोचलेल्या आहेत. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने योजना आखाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.


Full View

Tags:    

Similar News