लग्नाच्या भूलथापा देऊन फसवणूक करून ब-ला-त्का-र केल्याच्या खटल्याची सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांनी कुंडलीतील मंगळ पाहण्याचा सल्ला दिला. त्यावरून गदारोळ माजला आहे. अशाच प्रकारे मुन्ना भाई एम बी बी एस चित्रपटात एक घटना घडली होती. त्यात आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्यात नेमकं काय साम्य आहे? खरंच बलात्काराच्या खटल्यात आता कुंडली तपासली जाणार का? याविषयी तिरकस भाष्य करत Adv. संजय भाटे यांनी विश्लेषण केले आहे.