अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी मिळवलेलं वर्चस्व या बातम्यांनी सध्या माध्यमांची जागा व्यापली आहे. मात्र, या तालिबानच्या वर्चस्वाचा भारतावर काय परिणाम होईल? यासर्व प्रश्नांचा वेध घेणारं मॅक्समहाराष्ट्र अफगाण स्पेशल बुलेटिन मॅक्स महाराष्ट्रच्या Maxblog मध्ये;