महामानवाला सलाम, उत्सव विचारांचा...

Update: 2022-04-13 12:37 GMT

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मॅक्स महाराष्ट्रने विचारांचा खास उत्सव आयोजित केला आहे. विविध विचारवंत, साहित्यिक, तज्ज्ञ यांच्या नजरेतून बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांचा समाजाला झालेला फायदा आणि या विचारांची आज असलेली गरज, यासर्व मुद्द्यांवरील वैचारिक मंथन १४ एप्रिल रोजी दिवसभर आपण ऐकू आणि पाहू शकता....

डॉ. आंबेडकर यांनी भारतीय समाजाला काय दिले? - ज्ञानेश महाराव

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार आचरणात आणण्यासाठी काय केलं?

मुस्लिम समाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर !

वारकरी संप्रदाय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर !

बाबासाहेबांची राजकीय चळवळ: अजिंक्य चांदणे

बाबासाहेबांचे महिला धोरण काय होते?

मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेटले नसते तर?:अलका धुपकर

Similar News