पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 ला नोटाबंदी जाहीर केली होती. त्या घटनेला आज 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. नोटाबंदी केल्यानंतर मीडियाने वेगवेगळे दावे केले होते. मात्र, या दाव्यांमध्ये किती तथ्य होते?
नोटबंदीची पाचवर्षानंतर देशाला काय मिळालं? नोटाबंदीनंतर काळा पैसा, दशहतवाद, नक्षलवाद थांबला का? राजकीय पक्षांची नाकेबंदी झाली का? नोटाबंदीचा बॅंकेवर काय परिणाम झाला? पाहा बॅंकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांचं विश्लेषण