मध्यप्रदेश मध्ये कॉंग्रेेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेसला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मध्यप्रदेश मध्ये कमलनाथ सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या कॉंग्रेस पक्षाच्या राजीनाम्या नंतर 22 आमदारांनी देखील विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
त्यामुळे कमलनाथ मध्यप्रदेश मध्ये सरकार वाचवू शकतील का? नक्की राजकीय पडद्यामागे काय हालचाली घडतायेत यांचे ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी केलेले विश्लेषण नक्की पाहा...
jyotirao scindia, kamalnath, madhya pradesh, hemant desai