त्यांना आकडे लावायची सवय असेल, आम्हाला नाही: महापौर किशोरी पेडणेकर यांचं नितेश राणेंना उत्तर

Update: 2020-05-05 03:25 GMT

देशात सध्या कोरोना व्हायरस ने थैमान घातलं आहे. त्यातच कोरोना व्हायरस चे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र सरकार जे सांगत आहे. हे आकडे खरे नाही. मुंबईत कोरोना व्हायरसच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. सरकार आकडे लपवत असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना केला होता.

काय म्हटलं होत राणे यांनी...

महाराष्ट्र सरकार आकडे लपवत आहे: नितेश राणे

या संदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी ‘त्यांना आकडे लावायची सवय असेल, आम्हाला आकडे लपवायची सवय नाही’. असं म्हणत नितेश राणे यांना रोखठोक उत्तर दिलं आहे... पाहा काय म्हणाले किशोरी पेडणेकर

Full View

Similar News