अदृश्य असलेल्या करोना विषाणूचा कहर इतक्या मोठ्याप्रमाणात आहे की, जगातील अनेक देश टाळेबंद करण्यात आले आहे. गेल्या ३ महिन्यांपासून जगात कोविड-१९ विषाणूने थैमान घातले आहे. करोनाची लस अद्यापही उपलब्ध नाही. अनेक देश करोनाच्या लसीचा शोध घेत आहेत. करोनाच्या लसची सद्यस्थिती नेमकी काय आहे. त्यावरील संशोधन कुठपर्यंत आले आहे सांगतायेत डॉ. संग्राम पाटील... पाहा हा व्हिडिओ