राज्यात कोरोना व्हायरस च्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. देशात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे. ही बाब लक्षात घेता सरकारने खबरदारी म्हणून राज्यातील 14 रेड हॉटस्पॉट घोषीत केले आहेत. या भागातील लोकांनी शक्यतो अजिबात बाहेर पडू नये. असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
कोणते आहेत हे 14 रेड हॉटस्पॉट
मुंबई उपनगर
पुणे
ठाणे
नागपूर
सांगली
अहमदनगर
यवतमाळ
औरंगाबाद
बुलढाणा
नाशिक
कोल्हापूर
अमरावती
पालघर