मोफत अन्न वाटपाच्या अनुदानात गोलमाल
मोफत अन्न वाटपाच्या अनुदानात गोलमाल;
सांगली जिल्ह्यातील मोफत अन्न वाटपाच्या अनुदानात गोलमाल झाला असून सहकारी संस्थाच्या नावाने जमा करावयाची प्रथम सेल्समच्या नावावर जमा केली असून लाखो रुपयांचा अपहारातून पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.. मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी राजाराम सकटे यांचा रिपोर्ट..