वाफांना सुगं आहे...तो कसला आहे....ही कविता कवी महेश केळुसकर यांनी खास मॅक्स महाराष्ट्रच्या दर्शकांसाठी सादर केली आहे. यासह सध्याच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीवर देखील महेश केळुसकर यांनी भाष्य केले आहे.