जेल भोगणारे सावरकर देशभक्त का नाही? डॉ. श्रीपाल सबनीस यांचा सवाल

सावरकरांचे हिंदुत्व मला मान्य नाही कारण मी गांधीवादी आहे, सावरकरावर समलैंगिक असल्याचा आरोप का केला जातो? त्यांची बदनामी करण्यासाठीच ना? - जेष्ठ श्रीपाल सबनीस;

Update: 2021-10-17 12:15 GMT

गेल्या आठवड्यात महात्मा गांधींनी सावरकरांना इंग्रजांची माफी मागण्यास सांगितले होते. असा दावा राजनाथ सिंह यांनी केला होता. मात्र, त्यांनी केलेल्या या दाव्याची सत्यता काय? या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्याशी बातचीत केली.

ते म्हणाले...

मी सावरकर देशभक्त होते याच्याशी मी सहमत आहे. मात्र, सावरकरांच्या हिंदूत्वाच्या भूमिकेबाबत मी असहमत आहे. यावेळी त्यांनी सावरकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये मतभेद होते का? सावरकऱ्यांचे माफीनामे आणि राजकारण, सावरकरांचा हिंदुत्ववाद देशाच्या हिताचा होता का? सावरकरांचा पुळका आत्ताच का निर्माण केला जातो? यासह जेल भोगणारे सावरकर देशभक्त का नाही? असा सवाल केला आहे पाहा काय म्हटलंय सबनीस यांनी?

Tags:    

Similar News