
मृत्युनंतर माणसाचे काय होते ? याचे सर्वांनाच कुतूहल असते. पण सांगली जिल्ह्यातील या गावाने मृत्यूनंतरही जिवंत राहण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प काय आहे पाहूयात मॅक्स महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सागर...
27 Sept 2022 8:00 PM IST

"ऊसतोडी म्हणजे लय बेकार धंदा हाय. पोरं एकीकड आम्ही एकीकड? त्यांच्या जेवणाची परवड? ते शाळेत जात्यात का न्हाय हे पण कळत न्हाय. आम्ही उसाच्या पाल्यात. हि आमच्या जगण्याची तऱ्हा हुती. पण आमच हे जगणं...
21 Sept 2022 1:28 PM IST

भाकरी बनवायला शिकवणारी शाळा सध्या राज्यात चर्चेत आहे. सांगली जिल्ह्यातील कुलाळवाडी गावातील मुलांची भाकरी बनवण्याची स्पर्धाही गाजली...पण या मुलांना भाकरी का कराव्या लागतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न...
17 Sept 2022 5:44 PM IST

उत्तर प्रदेशमधील मथुरा येथून देवदर्शनासाठी आलेल्या चार साधूंना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा या गावात गंभीर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. चोर समजून या साधुंना गंभीर मारहाण करण्यात आली आहे....
14 Sept 2022 11:39 AM IST

मुख्य प्रवाहातील माध्यमे जेंव्हा अभिनेत्रींच्या अंतर्वस्त्रांच्या किंमती मोजण्यात मश्गुल होती, त्याचवेळी शेतमालाच्या पडलेल्या किंमतीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंच्या ठिणग्या बनून सरकारच्या...
7 Sept 2022 5:07 PM IST

१५ ऑगस्ट २०२२ या दिवशी देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा झाला. या दिवशी देशात हर घर तिरंगा फडकला. याच काळात सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे असणाऱ्या पारधी कुटुंबांच्या या झोपड्या...
24 Aug 2022 3:28 PM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पुढे नेत अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या आणि भीमाची वाघीण अशी ओळख असलेल्या बनुबाई येलवे यांचे कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांनी आंबेडकरी चळवळीत...
22 Aug 2022 10:28 AM IST

दरवर्षी सुमारे १३०० दशलक्ष घनमीटर पाणी समुद्रात वाहून जाते. पुरातून वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात न्यावे अशा महत्त्वाकांक्षी योजना देशात आखल्या गेल्या. त्यापैकीच सत्यात उतरलेली टेंभू योजना ही...
21 Aug 2022 6:00 PM IST