Home > मॅक्स रिपोर्ट > या गावाने केला मृत्यूनंतरही जिवंत राहण्याचा संकल्प

या गावाने केला मृत्यूनंतरही जिवंत राहण्याचा संकल्प

या गावाने केला मृत्यूनंतरही जिवंत राहण्याचा संकल्प
X

मृत्युनंतर माणसाचे काय होते ? याचे सर्वांनाच कुतूहल असते. पण सांगली जिल्ह्यातील या गावाने मृत्यूनंतरही जिवंत राहण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प काय आहे पाहूयात मॅक्स महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सागर गोतपागर यांच्या विशेष रिपोर्ट मधून....


Updated : 27 Sept 2022 8:00 PM IST
Next Story
Share it
Top