"यवतमाळचा आमदार क्राईमचा गॉडफादर" वंचितच्या निरज वाघमारेंची मुलाखत

Update: 2024-11-17 11:22 GMT

 यवतमाळ मतदारसंघात प्रामुख्याने रस्ते, पाणी, आरोग्य आणि सुरक्षेचे मोठे विषय आहेत. या मतदारसंघात २०२४ मध्ये ५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यवतमाळ मध्ये सलग १० वर्षे भाजपची सत्ता असून त्या आधी हा मतदारसंघात कॉंग्रेसकडे होता. यवतमाळ मतदारसंघात भाजपचे मदन येरावार आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉ. निरज वाघमारे यांच्यात थेट लढत असल्याचं म्हंटल जात आहे. याच संदर्भात डॉ. निरज वाघमारे यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी अजय कसबे यांनी

Full View

Tags:    

Similar News