यशोमती ठाकूर कुणावर पडणार भारी ?

Update: 2024-11-05 10:40 GMT

काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर चौथ्यांदा तिवसा मतदारसंघातून निवडणूक लढत असून त्यांना पराभूत करण्यासाठी भाजपचे उमेदवार राजेश वानखेडे मैदानात उभे आहे. इथे महायुती आणि खास करुन भाजप पूर्ण ताकदीने त्यांच्याविरोधात लढताहेत. राज्याच्या काँग्रेसच्या नेत्या म्हणून यशोमती यांनी महायुतीला लोकसभेत आणि आता विधानसभेत सुद्धा अंगावर घेतले आहे. मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी त्यांची घेतलेली ही मुलाखत पाहा.

Congress leader and former minister Yashomati Thakur is contesting from the Tivsa constituency for the fourth time. To defeat her, BJP candidate Rajesh Wankhede has entered the field. Here, the MahaYuti alliance, especially the BJP, is fighting against her with full force. As a Congress leader in the state, Yashomati has challenged the MahaYuti both in the Lok Sabha and now in the Legislative Assembly. Watch this interview with her, conducted by Max Maharashtra’s editor, Manoj भोयर

Full View

Tags:    

Similar News