मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी फाशी झालेल्या दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचा वाद सध्या पेटला आहे. भाजपने याप्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. तर उद्धव ठाकरेंतर्फे आदित्य ठाकरे यांनी याला उत्तर दिले आहे. पण या आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे या कबरीबाबत आणि याकूब मेमनच्या फाशीबाबत वास्तव काय आहे, याचे विश्लेषण केले आहे माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी....