सध्या जागतिक हवामानाबाबत लोक बोलताना दिसतात. ग्लोबल वॉर्मिग वाढलं हे पण सांगत असतात. मात्र, ग्लोबल वॉर्मिग म्हणजे नक्की काय? जागतिक हवामान म्हणजे काय? पृथ्वीवरील वादळांची संख्या वाढली आहे का? चक्रीवादळांची तीव्रता वाढती आहे का? पृथ्वीचं तापमान का वाढतंय? जंगलांची संख्या कमी होण्याची कारणं कोणती? हिमनग वितळल्याने पृथ्वीवर काय परिणाम होईल? आपण काही करु शकतो का? पाहा डॉ. मेधा ताडपत्रीकर यांचं विश्लेषण