राज्यात लक्षवेधी मतदार संघापैकी असलेला जळगाव ग्रामीण मतदार संघात दोन गुलाबरावांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहॆ. महायुतीकडून मंत्री गुलाबराव पाटील आणि महाविकास आघाडी कडून माजी मंत्री गुलाबराब देवकर आमणे सामने आहेत. मात्र ही जागा उबाठा गटाला न मिळता शरद पवार गटाला मिळाल्याने शिवसेना नाराज आहॆ. यामुळे उद्धव सेना मदत करणार का? यासह अनेक मुद्द्यावर गुलाबराव देवकरांशी मॅक्स महाराष्ट्र चे कार्यकारी संपादक संतोष सोनवणे यांनी संवाद साधलाय....