राहुल गांधी विरोधी पक्षनेता होणार का ?

Update: 2024-06-25 14:31 GMT

विरोधी पक्षनेता नेमका कोण होणार ? संसदेत विरोधी बाकावर नेमकं कोण बसणार ? लोकसभेत अध्यक्ष म्हणून कोणाची निवड होणार ? ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत अर्थ तसेच राजकीय विश्लेषक विश्वास उटगी यांनी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला comment करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ लाईक, शेअर करायला विसरू नका...

Full View

Tags:    

Similar News