छगन भुजबळ वेगळी वाट धरतील का ?

Update: 2024-06-20 09:17 GMT

महाराष्ट्रातील राजकीय घुसळण होऊन लोकसभेला दोन राजकीय पक्षांची शकलं अनुभवावी लागली, वेगळे गट तयार झाले. यामुळे तीन-तीन, चार-चार पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत असं चित्र दिसलं. या राजकरणाने सामान्य माणसाला फटका बसला असून पारदर्शक राजकारण देखील संपुष्टात येत आहे. आशा परिस्थितिमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ( अजित पवार गट) नेते छगन भुजबळ वेगळी वाट धारतील का ? या विषयावर सखोल चर्चा केलीये मॅक्स महाराष्ट्राच्या पॉइंट ब्लॅंक मध्ये ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकरसह ज्येष्ठ पत्रकार सुरेश भट्टेवार आणि ज्येष्ठ पत्रकार हरिष केंची यांनी पाहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवरछगन भुजबळ वेगळी वाट धरतील का ? 

Full View

Tags:    

Similar News