आज आम्ही जे आहोत ते बाबासाहेबांमुळे अस का वाटतं सोलापूरच्या पाटील कुटुंबाला ?
बाबासाहेब आंबेडकर नसते तर आज आम्ही नसतो. आज आमचं जे काही आहे ती बाबासाहेबांची देण आहे. असे का वाटते सोलापूरच्या या पाटील कुटुंबाला. जाणून घ्या अशोक कांबळे यांच्या महापरीनिर्वाण दिन विशेष रिपोर्टमधून...