परिवर्तन महाशक्तीचा फटका कुणाला बसणार ? तिसरी आघाडी चमत्कार घडवणार ?

Update: 2024-11-10 10:51 GMT

विधानसभेच्या निवडणुकीत निर्माण झालेलया परिवर्तन महाशक्तीने महाराष्ट्राच्या जनतेला तिसरा पर्याय उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं जातंय. मात्र ही आघाडी मांडवली करण्याचं काम करत असून,महाविकास आघाडीचे मते खाण्यासाठी जन्माला आली असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी राजे, राजू शेट्टी, बच्चू कडू आणि वामनराव चटप यांच्याशी एकत्रित बातचीत केलीय मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

In the context of the recent Assembly elections, it is being said that the formation of the "Parivartan Mahashakti" (Transformation Grand Alliance) has provided the people of Maharashtra with a third alternative. However, it is also being alleged that this alliance has been created with the intention of destabilizing the Mahavikas Aghadi and is aimed at undermining its support base, as claimed by Sanjay Raut. Against this backdrop, Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra, has conducted a discussion with Chhatrapati Sambhaji Raje, Raju Shetti, Bacchu Kadu, and Wamanrao Chatap.

Full View

Tags:    

Similar News