नव्या विधानसभेत घराणेशाहीचा वारसा पुढे घेऊन जाणारे आमदार कोणते ?

Update: 2024-11-26 11:28 GMT

काँग्रेसच्या घराणेशाहीवर सातत्याने टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपमध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत घराणेशाहीला बळी पडतांना दिसले आहे.भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये या पक्षांमध्ये नात्यागोत्यातून आमदार विधानसभेमध्ये पोहोचले आहेत. हे आमदार कोणते आणि ते आपला राजकीय वारसा नेमका पुढे कसा घेऊन जाताहेत ? यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांचं सडेतोड विश्लेषण

Prime Minister Narendra Modi, who has consistently criticized dynastic politics in the Congress party, and his party BJP are also seen succumbing to dynastic politics in the state assembly elections. In parties like BJP, Shiv Sena, NCP, and Congress, members have entered the legislative assembly through family ties. Who are these legislators, and how are they carrying forward their political legacy? For this, watch the sharp analysis of Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra.

#DynasticPolitics #NDA #BJP #Congress #ShivSena #NCP #PoliticalLegacy #AssemblyElections #ManojBhoyar #MaxMaharashtra #PoliticalAnalysis #IndianPolitics #FamilyPolitics #Election2024 #PoliticalDynasty #Modi #BJPVsCongress #महाराष्ट्रपॉलिटिकस

Full View

Tags:    

Similar News