महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक प्रक्रिया पार पडली आहे. २६ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाल संपत आहे. या तारखेच्या अगोदरच महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात येईल अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सामाजिक न्यायाची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात आजपर्यंत कोणत्या समूहाला कितीवेळा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली याची माहिती घेऊयात....
मराठा ११ वेळा
ब्राम्हण ५ वेळा
ओबीसी ३ वेळा
दलित १ वेळा
मुस्लीम १ वेळा