ऊसतोड मजूरांचा वनवास संपणार तर कधी ?
निवडणुका आल्या की ऊसतोड मजुरांना विविध आश्वासने दिली जातात.;
निवडणुका आल्या की ऊसतोड मजुरांना विविध आश्वासने दिली जातात. त्यांच्या मतांवर अनेक नेत्यांचे राजकीय करियर स्थिरस्थावर होते. पण ऊसतोड मजूर मात्र आजही खडतर आयुष्य जगतात. पहा आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा विशेष रिपोर्ट…