त्याग, समर्पण आणि निस्वार्थी या शब्दाला पर्यायी शब्द कोणता ? असा कुणी प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर आहे पूर्वीची आंबेडकरी चळवळ. बाबासाहेबांचा उजवा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार जीवाप्पा ऐदाळे यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा अशोक कांबळे यांचा महापरीनिर्वाण दिन विशेष रिपोर्ट नक्की पाहा....