पश्चिम महाराष्ट्र कुणाच्या बाजूने ? कुंपणावरचे नेते जाणार कुठे ?

Update: 2024-09-11 11:11 GMT

पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण वेगळे बदलतंय.विधानसभेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार ? कोणत्या नेत्यांचा प्रभाव जास्त आहे? निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? यासंदर्भात दै.पुण्यनगरीचे ज्येष्ठ राजकीय पत्रकार अजय गोरड यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी चर्चा केलीय.

Full View

Tags:    

Similar News