यंदा हापूस आंब्यासाठी (Alphanso mango) करावी लागणार प्रतीक्षा हे आहे कारण
यंदा हापूस आंब्यासाठी (Alphanso mango) करावी लागणार प्रतीक्षा हे आहे कारण
तुम्ही कोकणच्या हापूसचे(Alphanso mango) शौकीन असाल तर तुमच्यासाठी निराशाजनक बातमी आहे. यंदा तुम्हाला हापूस आंब्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. काय आहे यामागील कारण? थेट हापूस आंब्याच्या बागेत जाऊन प्रसिद्ध आंबा उत्पादक शेतकरी डॉ. संदेश पाटील यांच्याकडून जाणून घेतले आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी...