'दुधाच्या भावासाठी हा दुष्टकाळ आहे' - राजू शेट्टी

Update: 2024-11-28 15:06 GMT

राजकीय हेतू ठेवून काही सहकारी संस्थांनी भाव चढे ठेवले,जे निवडणुकांनंतर दुध दर कपातीच्या माध्यमातून पडले- राजू शेट्टी

दुधाचा उत्पादन खर्च हा 38 ते 40 रूपये लिटर असून दर मात्र 28 ते 30 मिळतो त्यामुळें दुध उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. उत्पादन खर्च जास्त असूनही दुध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडलय दरम्यान सरकारच दुध उत्पादकांसाठी कोणतही धोरण नाहीये त्यामुळें सरकारनं दुध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलय.सरकारनं 7 रूपये अनुदान दुधावर दिलंय पण त्याची मर्यादा नोव्हेंबर मध्ये संपतेय त्यामुळे अनुदान मर्यादा वाढवली नाही तर दुध उत्पादक शेतकरी आणखीनच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Full View

Tags:    

Similar News