केवळ कायदा आणि प्रबोधन यामधून जातीअंत शक्य नसून जाती तोडण्यासाठी प्रेम हाच उपाय असल्याचे प्रतिपादन नवयान महा जलसाच्या शाहीर शीतल साठे(Shital Sathe) यांनी केले आहे. पहा शाहीर शीतल साठे यांचे गाजलेले भाषण. #repost