गावात छोटंसं दुकान. दुकानात धंदा होत नसलेल्या काळात मोलमजुरी करणे हेच जगण्याचे साधन. या प्रतिकूल परिस्थितीत ‘मेरा लडका साहब बनेगा’ हे स्वप्न सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या गावातील हकिम आणि आयनोबी शेख या दांपत्याने पाहिलं. प्रसंगी मोलमजुरी करू पण हे स्वप्न सत्यात उतरऊ या जिद्दीने या दांपत्याने काबाड कष्ट केले...,