सुरजागड प्रकल्पातून नक्षलवाद फोफावणार काँग्रेस नेते नाना पटोले

Update: 2022-12-19 08:03 GMT

गडचिरोलीतील नक्षलवाद दूर करण्यासाठी विधानसभा सभागृहात एका बाजूला सुरजागड प्रकल्पातून वीस हजार कोटी गुंतवणूक होऊन नक्षलवाद कायमचा मोडून काढू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त करत असताना याच प्रकल्पातून खऱ्या अर्थाने नक्षलवाद फोफावेल असा इशारा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज विधानसभेत दिला.. त्यानंतर मॅक्स महाराष्ट्राच्या सीनियर स्पेशल करस्पॉन्डंट विजय गायकवाड यांनी नाना पटोले यांच्याशी केलेली विशेष चर्चा...


Full View

Tags:    

Similar News